Header Ads

काय आहे WORLD WIDE WEB? WWW In Marathi........


जेव्हा आपण इंटरनेटवरून  काही माहिती काढण्यासाठी Website वर जातो तेव्हा आपल्याला URL च्या सुरुवातीला WWW दिसते. एवढच नाही तर इंटरनेटवरील शक्यतो सर्वच वेबसाईट च्या सुरुवातीला WWW असते. तर काय आहे WWW आणि त्याचे  काय काय उपयोग आहे हे मी तुम्हाला आज या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहे.
          WWW चा Fullform WORLD WIDE WEB आहे  . बऱ्याच लोकांना वाटत कि WWW हे इंटरनेट आहे.  खरं  तर ते एकमेकाशी  जुडलेले आहे परंतु ते खूप वेगळ्या  प्रकारचे सिस्टिम आहे. इंटरनेटला लाखो कॉम्पुटरसना जोडणार Global Network  म्हणून ओळखलं जात . तर WORLD WIDE WEB  कॉप्युटरच्या नेटवर्क वर असणारा खूप साऱ्या वेबसाइटच  जाळं  आहे.

काय आहे WORLD WIDE WEB ज्याला आपण WWW म्हणतो. WWW हे इंटरनेट वर असणार Information Space आहे. जिथं Document आणि अन्य साधनांची ओळख Hypertext link द्वारा Interlink केली जाते.
ईंटरनेट WWW हे Online Content च एक नेटवर्क आहे.

No comments

Powered by Blogger.