Header Ads

Whatsapp विषयी काही मजेदार Facts!! Whatsapp Facts In Marathi1. Whatsapp चे Monthly Active Users १२० करोड आहे, जे फेसबुक Messenger पेक्षाही जास्त आहे.

2. ज्या फेसबुक ने जेन कॉम ला नोकरी दिली नाही त्याच फेसबुक ने २०१४ ला whatsapp ला १९               फेब्रुवारी २०१४ मध्ये १९.३ बिलियन डॉलर मध्ये विकत घेतलं.

4.Whatsapp चे सर्वाधिक वापरकर्ते भारतात आहे.

5.सर्वाधिक App डाउनलोडच्या बाबतीत Whatsapp चौथ्या क्रमांकावर येते.

6. Brain Acton आणि Jan Koum यांनी Whatsapp २००९ मध्ये बनवलं  होत आणि २०१० मध्ये लाँच केलं.

7. २०१४ मध्ये इराणने Whatsapp बॅन केलं होत.

8. Whatsapp एकूण ५४ भाषांत उपलब्ध आहे.

9. Whatsapp च एका वर्षाचं Turnover नासाच्या एक वर्षाच्या बजेटपेक्षाही मोठं आहे.

10. Whatsapp वर दररोज ४३०० करोड पेक्षाही जास्त मेसेज  पाठवली जातात. त्यामध्ये १६० करोड फोटोस  आणि २५ करोड विडिओ Share केले जातात.

11. Social Media वर पाठवल्या जाणाऱ्या २७% सेल्फीस ना Whatsapp कारणीभूत आहे.

12. Whatsapp एवढी वाढ आणि लोकप्रियता इतिहासात कोणाचीही झाली नाही.

13. Whatsapp 'No Ads Polici' वर काम करत पण आता Whatsapp वर ads दिसणार आहे.

14. Whatsapp ची प्रोग्रामिंग language 'Erlang Programming Language' आहे.

15. Whatsapp बनवायच्या आधी Whatsapp Founder Yahoo! मध्ये काम करत होते.

16. Whatsapp ने २०१८ पर्यंत मार्केटिंग वर एक रुपया हि खर्च केला नव्हता परंतु Fake Msg आणि Fake News ला आळा घालण्यासाठी Whatsapp ने जाहिराती काढल्या आहेत.

17. Whatsapp मध्ये फक्त ५५ कर्मचारी काम करतात आणि ते जगभरातल्या १५० करोड Whatsapp वापरकर्त्यांना handle करतात.

18. जानेवारी २०१५ पासून Whatsapp ने Voice Call हे Featureआणलं आहे.

19. भारतात Whatsapp चे तब्बल ३० करोड Monthly Active Users आहेत.


पोस्ट आवडली तर share करा.No comments

Powered by Blogger.