Header Ads

हे आहे सर्वाधिक Download केलेले आणि लोकप्रिय असलेले Android Apps

मार्च २०१८ पर्यंत, Google Play Store  मध्ये तब्बल २६ लाख  Apps उपलब्ध होते. तर अशाच तुमचं जीवन सुलभ बनविणाऱ्या काही अँप्स ची माहिती आपण घेणार आहोत.


Messaging Apps

1) WhatsApp


व्हाट्सएप Android आणि इतर स्मार्टफोन वापरकर्त्यांनी  सर्वाधिक डाउनलोड केलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. Whatsapp ची सुरुवात 2009 मध्ये दोन मित्र ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी केली होती.2010 ते 2014 पर्यंत Whatsapp चे Users जगभरात पोहोचले. 2014 च्या शेवटी पर्यंत Whatsapp चे तब्बल 60 करोड users झाले होते. त्यावेळी Whatsapp फास्ट वाढत होते. दर महिन्याला Whatsapp चे 2.5 करोड पेक्षा जास्त user वाढत होते. 2014 मध्ये, फेसबुकने 1 9 अब्ज डॉलर्समध्ये WhatsApp ला विकत घेतले. हा अॅप खरं तर चॅट मेसेंजर म्हणून सुरू केला होता , परंतु आता आपण यामध्ये  मीडिया, फाइल्स, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सुद्धा करू शकतो.  •     Google Play Store downloads: 1,000,000,000+

  •     Google Play Store rating: 4.4 stars


2) Facebook Messenger

Messenger हि फेसबुक च्या मालकीची कंपनी आहे. २०११ मध्ये Facebook ने  Messenger लाँच केलं होत.


  •     Google Play Store downloads: 1,000,000,000+

  •     Google Play Store rating: 4.1 stars


Social Media Apps

3) Facebook


हा आहे Social मीडिया किंग - हे अँप कोणाच्या मोबाइलला मध्ये नसेल तर अजबच . फेसबुक २००४ मध्ये मार्क झुकेरबर्ग याने तयार केलं होत. उद्योग क्षेत्रासाठी तर फेसबुक देवता आहे. 


  •     Google Play Store downloads: 1,000,000,000+

  •     Google Play Store rating: 4.1 stars


4) YouTube

 आता हे कोणाला माहित नाही. याने काहींचे जीवनच बदलून टाकले आहे. Youtube एक विडिओ प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपण विडिओ बघू शकतो Share करू शकतो आणि टाकूसुद्धा शकतो. Youtube हे Paypal मध्ये काम करणाऱ्या तीन मित्रांनी बनवले होते. जे गुगल ने २००६ साली तब्बल १६० कराड रुपयांत विकत घेतले.
आज Youtube फक्त मनोरंजनाचं साधन नसून ते लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवायला, उद्योजकांना त्यांच्या जाहिराती दाखवायला आणि त्यांच्या वस्तू विकायला मदत करते.
  •     Google Play Store downloads: 1,000,000,000+

  •     Google Play Store rating: 4.3 stars

5) Instagram

इंस्टाग्राम २०१० साली लाँच करण्यात आले. हि एक फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. २०१२ मध्ये फेसबुक ने १०० करोड रुपयांत ती विकत घेतली होती. इंस्टाग्राम एक Photo-Sharing Social Media Platform आहे ज्याचा वापर करून आपण आपले फोटोस व्हिडिओस Share करू शकतो.  इंस्टाग्राम सध्या तरुणांत खूप लोकप्रिय होत आहे.

  •     Google Play Store downloads: 1,000,000,000+

  •     Google Play Store rating: 4.5 stars


तर मित्रांनो कशी  वाटली पोस्ट कंमेंट मध्ये नक्की कळवा. आणि कृपया Share करा.

No comments

Powered by Blogger.