Header Ads

अशाप्रकारे बघा आयपीएलचे सामने तुमच्या मोबाईलवर 100% फ्री (How To Watch IPL 2019 On Hotstar Free)


अशाप्रकारे बघा आयपीएलचे सामने तुमच्या मोबाईलवर १००% फ्री 

मित्रांनो, भारताचा सण म्हणजेच आपलं आवडत आयपीएल सुरु झालंय. आणि जो तो आपापल्या संघांना सपोर्ट  करतांना दिसत आहे. तर आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे कि तुम्ही IPLचे सर्व सामने ऑनलाईन कशे बघू शकता. चला तर सुरुवात करूयात.

यावर्षी सुद्धा IPL स्टार स्पोर्ट्स वर बघता येणार आहे. तुम्ही तुमच्या D2H ऑपेरेटर्स किंवा TRAIच्या वेबसाइट वरून स्टार स्पोर्ट्स चॅनेल निवडून टीव्ही वर सामने बघू शकता. झालं ऑनलाईन बघण्याचं तर हॉटस्टार झिंदाबाद आहे. पण हॉटस्टार सामना तुम्ही फक्त 10 मिनिटेच बघू शकता. त्यानंतर तुम्ही हॉटस्टार चा 199 रुपये किंवा 399 रुपये/वर्ष पॅक विकत घेऊ शकता. पण जर तुम्हला IPL फ्री बघायचं असेल तर..
जर तुम्ही JIO चे ग्राहक असाल तर तुम्ही हमखास हॉटस्टार फ्री मध्ये विना अडचण बघू शकता.

एरटेल, आयडिया, वोडाफोनवरून IPL मॅच कशी बघायची?

मित्रांनो  तुम्ही या संबंधी गूगल वर भरपूर सर्च केलं असेल आणि यूट्यूबवर सुद्धा बघितला असेल पण तुमच्या प्रश्नच समाधान झालं नसेल. परंतु मी खास तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय.
तर तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये.खाली मी लिंक देत आहे त्या लिंक वरून हॉटस्टार डाउनलोड करा. जर तुमच्या मोबाईलमध्ये आधीच हॉटस्टार असेल तर ते लगेच Unistall करा.हे अधिकृत हॉटस्टार नाहीये. हे मॉड हॉटस्टार आहे. package installer ला क्लिक करून तुमच्या मोबाइल मध्ये इन्स्टॉल करा. फक्त एवढच आणि आनंद घ्या फ्री IPL चा. आणि हि ट्रिक जमली नाही तर तुम्ही स्टार प्रवाह वरून सुद्धा मॅच बघू शकता.तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला पोस्ट आणि हो हि ट्रिक तुम्हाला जमली का ते ही नक्की सांगा कंमेंट बॉक्स मध्ये, धन्यवाद!

3 comments:

 1. vishal sir He Hotsstar mazyakade adhipadun aahe

  ReplyDelete
 2. Bro. .where is link. ..
  And nice work
  .apriciated

  ReplyDelete
 3. मस्तच आहे भावा

  ReplyDelete

Powered by Blogger.