Header Ads

असे करा यूट्यूब विडिओस डाउनलोड! How To Download Youtube Videos in Marathi


मित्रांनो, Youtube वर तुम्हाला एखादा Video किंवा सिनेमा आवडला असेल आणि तो तुम्हाला ऑफलाईन म्हणजेच इंटरनेट नसताना बघायचा असेल तर तो तुम्ही Youtube वर ऑफलाईन डाउनलोड करू शकता.पण जर तो विडिओ तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये डाउनलोड करायचा असेल आणि MX प्लेअर किंवा दुसऱ्या कोणत्याही विडिओ प्लेअर मध्ये बघायचा असेल तर मी तुमच्यासाठी काही खास Apps शोधून आणले आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही Youtube आणि अजून बऱ्याच साइट्सवरून व्हिडिओस, फोटोस डाउनलोड करू शकता.


1. Videoder


Videoder हे एक अप्रतिम App आहे. या App च्या मदतीने तुम्ही फक्त Youtube च नाही तर Sony Liv, Zee5, Voot या Apps वरील Videos, Movies, Songs आणि भरपूर काही डाउनलोड करू शकता. या द्वारे तुम्ही 'द कपिल शर्मा शो' सारखे शो डाउनलोड करू शकता. यात तुम्ही अख्खी Youtube Playlist सुद्धा डाउनलोड करू शकता. या App च सर्वात भारी Feature म्हणजे यात तुम्ही व्हिडिओस 4K मध्ये डाउनलोड करू शकता.



या App द्वारे तुम्ही 5० पेक्षा जास्त साईट्स चे व्हिडिओस डाउनलोड करू शकता. यात डार्क मोड सुद्धा आहे. हे App १००० पेक्षा जास्त वेबसाइट्सना सपोर्ट करते. यात तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम फोटोस आणि व्हिडिओस सुद्धा डाउनलोड करू शकता.
Download Videoder: DOWNLOAD


२. Vidmate 

Vidmate हे App Youtube व्हिडिओस डाउनलोड करण्यासाठी उत्तम आहे. यात तुम्ही Youtube व्हिडिओस तुमच्या मर्जीनुसार 1080p , 720p,  480p किंवा 360p मध्ये डाउनलोड करू शकता. तसेच तुम्ही त्या व्हिडिओला ऑडिओ मध्ये सुद्धा कन्व्हर्ट करून डाउनलोड करू शकता. या App मध्ये तुम्ही नवनवीन Movies सुद्धा डाउनलोड करू शकता. या App मध्ये डाउनलोड करण्यासाठी भरपूर गाणी आहेत. यासोबतच तुम्ही Dailymotion, Instagram आणि Whatsapp व्हिडिओस सुद्धा डाउनलोड करू शकता. मित्रांनो Vidmate च नाहीतर सर्वच अशाप्रकारचे app Copyright कॉन्टेन्ट वापरात असल्याने तो Play Store वर उपलब्ध नाहीये. तुमचे किंवा मित्रांचे Whatsapp  स्टेटस डाउनलोड करू शकता. मित्रांनो या संबंधीच्या पोस्ट्स मी लवकरच Video च्या स्वरूपात Youtube वर Firsttech चॅनेल द्वारे टाकणार आहे.
Download Vidmate; DOWNLOAD


३. Snaptube           

हे App पण मस्त आहे. यात पण तुम्ही Youtube, फेसबुक,इंस्टाग्राम इ. वरून व्हिडिओस डाउनलोड करू शकता. या मध्ये तुम्हाला ज्या प्रकारात विडिओ आहे त्यानुसार विडिओ डाउनलोड करू शकता. तुम्ही Youtube व्हिडिओस MP३ मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकतात. यात सांगण्यासारखे काही विशेष नाहीये. पण जर तुम्हाला व्हिडिओस डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही हा App डाउनलोड करू शकता.
Download SnapTube : DOWNLOAD

मित्रांन्नो तर हे होते सर्वात चांगले आणि सुरक्षित Youtube डाउनलोडर App. यांचा वापर करून तुम्ही तुमचे आवडते Youtube व्हिडिओस डाउनलोड करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला हि पोस्ट कंमेंट मध्ये नक्की कळवा आणि पोस्ट share करायला विसरू नका.


No comments

Powered by Blogger.